नवीन जीआर: महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना ‘मातृत्व रजा’ (Maternity Leave) आणि इतर सुट्ट्यांचे नवीन नियम.
महाराष्ट्र शासनाने राज्य सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्व रजा (Maternity Leave) आणि इतर सुट्ट्यांबाबत अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक नवीन नियमांची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांच्या पूर्ण पगारी प्रसूती रजेसोबतच अतिरिक्त सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे. नवीन जीआर आणि बदललेले नियम काय आहेत? महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार, महिला सक्षमीकरण … Read more