संपर्क

लेखात चूक दिसली, काही अपडेट होणं गरजेचं वाटतं, किंवा एखाद्या विषयावर मार्गदर्शन हवं असेल — थेट ईमेल करा. आम्ही रोज साइट पाहतो; साधारणपणे २४–४८ तासांत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो (सुट्टी किंवा शिष्यवृत्ती हंगामात थोडा विलंब होऊ शकतो).

ईमेल: [email protected]

ईमेल लिहिताना हे करा

विषय ओळीत पृष्ठाची लिंक किंवा लेखाचे नाव लिहा. दोन–तीन ओळीत समस्या सांगा. उदाहरण: “MahaDBT वर Income Certificate Invalid — नाव आणि दाखल्यावर नाव एकच आहे तरी error”. स्क्रीनशॉट (OTP, आधार नंबर, पूर्ण बँक तपशील काढून) पाठवल्यास समजायला सोपे जाते.

कृपया पाठवू नका

आधार, OTP, पासवर्ड, बँक खाते तपशील, किंवा मूळ कागदपत्राची पूर्ण प्रत — ईमेल सुरक्षित नाही. फॉर्म फी भरण्याची विनंती — आम्ही पैसे मागत नाही आणि तुमच्या वतीने कोणताही अर्ज भरू शकत नाही.

अर्ज अडकला असेल तर

MahaDBT, आपले सरकार किंवा भरती संबंधित अधिकृत हेल्पडेस्क / विद्यालय / कॉलेज संपर्क करा. आम्ही सर्व्हर वरून status बदलू शकत नाही — फक्त मार्गदर्शन देतो.

टीप: सरकारी दोस्त शासकीय संस्था नाही. महत्वाचे कृती अधिकृत पोर्टलवरच करा.