सरकारी दोस्त (sarkaridost.com) · महाराष्ट्र · अंतिम अद्ययावत: ऑगस्ट १९, २०२६
आपली गोपनीयता आम्हाला महत्त्वाची आहे. हे धोरण सोप्या भाषेत — येथे काय गोळा होते, का होते, आणि तुम्ही काय करू शकता.
आम्ही कोणती माहिती घेतो?
तुम्ही ईमेल केल्यास: तुमचा ईमेल पत्ता, विषय आणि संदेश — फक्त उत्तर देण्यासाठी. आम्ही मार्केटिंग लिस्ट विकत नाही.
साइट वापरताना आपोआप: IP पत्ता, ब्राउझर प्रकार, वेळ — सर्व्हर लॉगमध्ये. सुरक्षिता (हॅक प्रयत्न पाहणे) आणि किती लोक लेख वाचतात हे समजण्यासाठी.
कुकीज: साइट चालण्यासाठी काही कुकीज लागतात. जाहिरात मंजुरीनंतर Google आणि विश्लेषणासाठी अतिरिक्त कुकीज वापरू शकतो — तपशील खाली.
Google AdSense
जाहिराते दाखवण्यासाठी Google कुकीज वापरू शकतो. Google कसे वापरते: Google Ads policies. वैयक्तिक जाहिरात बंद करण्यासाठी: adssettings.google.com
विश्लेषण
Google Analytics (anonymized) व कधीकधी Microsoft Clarity — पृष्ठ लोड वेळ, वाचक कुठे अडतात हे समजून साइट सुधारण्यासाठी. Clarity सत्र रेकॉर्ड करू शकते; संवेदनशील फॉर्म डेटा आम्ही जाणूनबुजून गोळा करत नाही.
भारत — DPDP Act 2023
तुमच्या वैयक्तिक डेटाबाबत माहिती, दुरुस्ती किंवा मिटवण्याची विनंती [email protected] वर करा. आम्ही वाजवी कालावधीत प्रतिसाद देऊ.
१३ वर्षाखालील मुले
आम्ही जाणूनबुजून १३ वर्षाखालील मुलांकडून डेटा गोळा करत नाही. शिष्यवृत्ती लेख पालक मार्गदर्शनाखाली वाचावेत.
बाह्य लिंक
लेखात शासकीय संकेतस्थळांचे लिंक — सोयीसाठी. त्यांच्या गोपनीयता धोरणांची आम्ही जबाबदारी नाही; अधिकृत साइट वाचा.