विवाहित महिलांचे नॉन-क्रिमिलेअर (NCL): पतीचे उत्पन्न ग्राह्य धरणार की वडिलांचे? शासनाचा अधिकृत GR पहा.
अनेक विवाहित महिला उमेदवारांना सरकारी नोकरी किंवा प्रवेशासाठी अर्ज करताना एक मोठा प्रश्न पडतो – “नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी माझ्या पतीचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल की वडिलांचे?” या संभ्रमामुळे अनेकदा अर्ज बाद होतात. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (NCL) म्हणजे काय? नॉन-क्रिमिलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र हे ओबीसी, व्हीजेएनटी, … Read more