नगरपालिका स्वच्छता निरीक्षक भरती २०२५–२६ — थेट निवड म्हणजे काय? चेकलिस्ट
अद्ययावत: ऑगस्ट २०२६ महानगरपालिका/नगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) पदासाठी जाहिराती येतात. “थेट निवड” म्हणजे काही ठिकाणी लेखी परीक्षा न करता मुलाखत/प्रॅक्टिकल — जाहिरात शब्दशः वाचा; सर्व ठिकाणी एकसारे नाही. अधिकृत सूचना संबंधित महानगरपालिका/नगरपालिका संकेतस्थळावर. आम्ही शासकीय विभाग नाही. पात्रता — सामान्य (जाहिरात तपासा) शैक्षणिक पात्रता — सहसा डिप्लोमा/पदविका सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समतुल्य वयोमर्यादा — जाहिरातनुसार … Read more