तुमच्या जिल्ह्यातील ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात’ (DLSA) पॅरा-लीगल व्हॉलेंटिअर्सची मानधनावर थेट निवड.
तुम्हाला समाजसेवा करण्याची आवड आहे का? तुमच्या जिल्ह्यातील ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात’ (District Legal Services Authority – DLSA) पॅरा-लीगल व्हॉलेंटिअर्स (PLV) म्हणून काम करून तुम्ही समाजाला न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलू शकता. ही एक सन्मानाची संधी असून, यात तुम्हाला निश्चित मानधनही मिळते. पॅरा-लीगल व्हॉलेंटिअर (PLV) म्हणजे काय? ‘नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी’ (NALSA) च्या मार्गदर्शक … Read more